ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
ई सेवा
या विभागात विविध क्षेत्रतिल देण्यात येणाऱ्या ई सेवां विषयी माहिती देण्यात आली आहे.
ई-ऑफीस
'पेपरलेस ऑफीस' ही संकल्पना संभ्रमित करणारी होती. परंतू राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने विकसित केलेल्या 'ई-ऑफीस' या संगणक प्रणालीमुळे कार्यालयास पेपरमुक्त होण्याची ग्वाही मिळाली आहे.
ई-नकाशा
भूमि अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील कार्यालयात विविध प्रकारचे नकाशे साठवुन ठेवले आहेत.
ई-पुनर्मोजणी
आधुनिक काळात वावरताना जमिनी संबंधीची सर्व माहिती शिघ्र गतीने उपलब्ध करुन घेणे व त्याचे आकलन करुन त्याचा विकास कामासाठी त्याचा योग्य वापर करणे हि काळाची गरज आहे.
ई-फेरफार
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे यांनी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, पुणे यांचे मदतीने ई-फेरफार हि आज्ञावली विकसीत केली असून याद्वारे गाव पातळीवरील फेरफार प्रक्रीयेचे संपूर्णपणे संगणकीकरण करण्यात येणार आहे.
ई-भूलेख
सदरची आज्ञावली जी.आय.एस.वर आधारीत असल्याने जनतेस आपल्या मिळकतीची माहिती स्वत: शोधता येणार आहे
English to Hindi Transliterate